Sonalee Kulkarni : तुझ्या सौंदर्याला शब्दच अपुरे...

Chetan Bodke

मराठमोळी अप्सरा

मराठी फिल्मइंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेली अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होय.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

विशेष प्रसिद्धी

सोनाली कुलकर्णीने आपल्या डान्स, अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

बहुआयामी सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी एक बहुआयामी अभिनेत्री असून तिने अभिनयासोबतच डान्समुळेही चाहत्यांमध्ये आपली ओळख प्रस्थापित केली आहे.

Sonalee Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

नव्या फॅशनमुळे चर्चेत

कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या सोनाली कुलकर्णीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

लाईट ब्लू वेस्टर्न आऊटफिट

सोनालीने इन्स्टाग्रामवर लाईट ब्लू कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केलेला आहे.

Sonalee Kulkarni Age | Instagram/ @sonalee18588

लूक

ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, डार्क रेड लिपस्टिक आणि हाय हिल्स सँडल कॅरी करत अभिनेत्रीने आपला पूर्ण लूक केलेला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

'अंगारो सा' गाण्यावर डान्स

या लूकवर सोनालीने 'पुष्पा २' चित्रपटातील 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केलेला होता.

Sonalee Kulkarni Pics | Instagram/ @sonalee18588

लूंगी कॅरी करत केला डान्स

सोनालीने या वेस्टर्न ड्रेसची लूंगी करुन या गाण्यावर खूप भारी डान्स केलेला आहे.

Sonalee Kulkarni Beautiful | Instagram/ @sonalee18588

फोटो व्हायरल

इन्स्टाग्रामवर सोनालीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Glamourous | Instagram/ @sonalee18588

NEXT : साऊथ इंडियन लूकमध्ये अदा शर्माचा मनमोहक अंदाज

Adah Sharma Saree | Instagram/ @adah_ki_adah