Adah Sharma : साऊथ इंडियन लूकमध्ये अदा शर्माचा मनमोहक अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री अदा शर्मा

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अदा शर्मा

Adah Sharma Smile | Instagram/ @adah_ki_adah

कायमच चर्चेत

अदा कायमच आपल्या हटक्या अदाकारीमुळे चर्चेचा विषय ठरते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

सुशांत सिंह राजपूतचे घर रेंटने घेतले

गेल्या काही दिवसांपूर्वीच अदाने बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत याचे रेंटने घर घेतले.

Adah Sharma Pics | Instagram/ @adah_ki_adah

साऊथ इंडियन लूक

नुकतेच अदाने इन्स्टाग्रामवर साऊथ इंडियन लूकमध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Adah Sharma Look | Instagram/ @adah_ki_adah

लूक

रेड आणि चॉकलेटी साडी, व्हाईट डायमंड ज्वेलरी आणि हटके फोटो पोजेस मध्ये अभिनेत्रीने नवे फोटो शेअर केले.

Adah Sharma Fashion | Instagram/ @adah_ki_adah

नव्या फोटोंची चर्चा

केसात माळलेला गजरा, लूकला साजेसा मेकअप अशा अंदाजात अभिनेत्रीने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Adah Sharma Beauty | Instagram/ @adah_ki_adah

सौंदर्याची चर्चा

नव्या फोटोंमध्ये अदा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Adah Sharma Glow | Instagram/ @adah_ki_adah

‘मोंजलिका’

तिचा हा लूक अनेकांनी ‘मोंजलिका’ अशी कमेंट केली असून तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.

Adah Sharma Smile | Instagram/ @adah_ki_adah

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या अदाच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Adah Sharma Glamourous | Instagram/ @adah_ki_adah

NEXT : प्रिंटेड कपडे धुतांना करु नका 'या' चुका

printed clothes | Google