Chetan Bodke
सध्या प्रत्येकजण प्रिंटेड कपडे परिधान करत असलेले आपण पाहतो.
मात्र तुम्हाला ठाऊक आहे का प्रिंटेड कपडे धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
प्रिंटेड कपडे धुताना कधीही जास्त केमिकल असलेली वॉशिंग पावडर वापरू नका, नाहीतर तुमच्या कपड्यावरील प्रिंट खराब होण्याची शक्यता असते.
प्रिंटेड कपडे धुण्यासाठी कधीही कोमट पाण्याचा वापर करु नये.
प्रिंटेड कपड्यावरील डाग असल्यास ते ब्रशने घासून काढू नये.
प्रिंटेड कपडे धुण्याआधी कधीच आधी भिजवू ठेवू नये.
प्रिंटेड कपडे धुताना इतर कपड्यासोबत धुण्यास ठेवू नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.