Avneet Kaur : किती क्यूट, अवनीत कौरचा सिंपल लूक पाहिलात का ?

Chetan Bodke

प्रेक्षकांमध्ये अढळ स्थान निर्माण

बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर हिने फार कमी वयात प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

'टिकू वेड्स शेरू'

अवनीत शेवटची 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Avneet Kaur Movie | Instagram/ @avneetkaur_13

‘लव की अरेंज मॅरेज’

लवकरच अवनीत अभिनेता सनी सिंगसोबत ‘लव की अरेंज मॅरेज’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Avneet Kaur Pics | Instagram/ @avneetkaur_13

प्रमोशनमुळे चर्चेत

सध्या ती ह्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकताच तिने प्रमोशन दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.

Avneet Kaur Fashion | Instagram/ @avneetkaur_13

जांभळ्या रंगाची प्लेन साडी

शेअर केलेल्या नव्या फोटोंत अवनीतने जांभळ्या रंगाची प्लेन साडी नेसली आहे.

Avneet Kaur Saree | Instagram/ @avneetkaur_13

‘इश्क़ की छाव तले…’

अवनीतने प्रमोशन दरम्यानचे फोटो ‘इश्क़ की छाव तले…’ गाण्याचं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

Avneet Kaur Age | Instagram/ @avneetkaur_13

लूक

ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप, गोल्डन ज्वेलरी आणि लाईट रेड लिपस्टिक असा लूक तिने पूर्ण केलेला आहे.

Avneet Kaur Look | Instagram/ @avneetkaur_13

अवनीतच्या सौंदर्याची चर्चा

सध्या अवनीतच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Avneet Kaur Glow | Instagram/ @avneetkaur_13

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अवनीतच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Avneet Kaur Beautiful | Instagram/ @avneetkaur_13

NEXT : अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटीफूल फोटोशूट; अदांवर चाहते फिदा

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita