Ankita Lokhande: अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटीफूल फोटोशूट; अदांवर चाहते फिदा

Chetan Bodke

अभिनेत्री अंकिता लोखंडे

‘बिग बॉस १७’ फेम अंकिता लोखंडे सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Ankita Lokhande Fashion | Instagram/ @lokhandeankita

फॅशनची चर्चा

अंकिता लोखंडेच्या कायमच फॅशनची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होते.

Ankita Lokhande Beauty | Instagram/ @lokhandeankita

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट

नुकतेच अंकिताने सोशल मीडियावर स्टायलिश वेस्टर्न आऊटफिटमध्ये नवे फोटोज शेअर केलेले आहेत.

Ankita Lokhande Dress | Instagram/ @lokhandeankita

फुल्ल व्हाईट बॉडी कॉर्न ड्रेस

फुल्ल व्हाईट बॉडी कॉर्न ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Ankita Lokhande Look | Instagram/ @lokhandeankita

लूक

स्टायलिश हेयर स्टाईल, लूकला साजेसा मेकअप, डायमंड ज्वेलरी कॅरी करत तिने आपला संपूर्ण लूक केला आहे.

Ankita Lokhande Age | Instagram/ @lokhandeankita

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Ankita Lokhande Glow | Instagram/ @lokhandeankita

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अंकिता लोखंडेच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अंकिताच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Ankita Lokhande Pics | Instagram/ @lokhandeankita

NEXT : खूबसूरत हसीना, रुबिना दिलैकचं आरस्पानी सौंदर्य

Rubina Dilaik Glow | Instagram/ @rubinadilaik