Milind Narvekar’s digital campaign poster featuring Maharashtra CM Devendra Fadnavis sparks political speculation during MCA elections. Saam Tv
Video

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

MCA Election Turns Political As Narvekar Banner: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शिवसेना (UBT) नेते मिलिंद नार्वेकर यांच्या डिजिटल प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Omkar Sonawane

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे (UBT) नेते आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो वापरल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. नार्वेकरांनी मतदारांसाठी प्रसारित केलेल्या डिजिटल बॅनरवर फडणवीसांसोबतचा फोटो वापरल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या फोटोमुळे शिंदे गट आणि भाजपमधील संबंधांवर तर्कवितर्क लढवले जात असून, क्रिकेटच्या मैदानावर रंगणाऱ्या या निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे. या निवडणुकीत नार्वेकरांव्यतिरिक्त भाजपचे प्रसाद लाड आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असे अनेक राजकीय नेतेही रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT