Milind Devra On Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

Milind Deora News | ठाकरेंच्या सल्ल्यामुळे कॉंग्रेसने वर्षा गायकवाडांची उमेदवारी नाकारली? देवरांचा गौप्यस्फोट

Loksabha Updates | वर्षा गायकवाड दलित म्हणून उमेदवारी नाकारली? मिलिंद देवरांचा खळबळजनक दावा..

Saam TV News

वर्षा गायकवाड दलित असल्यामुळे त्यांना मुंबईतून उमेदवारी देऊ नका. असा खळबळजनक गौप्यस्फोट मिलिंद देवरा यांनी केलाय. कॉंग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या मिलिंद देवरा यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडालीये. कॉंग्रेस आणि ठाकरे गट दलितविरोधी असल्याचा त्यांचा रोख होता. वर्षा गायकवाड दलित आहेत. म्हणून त्यांना मुंबईतून उमेदवारी देऊ नका, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला दिल्याचं यावेळी मिलिंद देवरा यांनी सांगितलं. मिलिंद देवरांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. मिलिंद देवरांच्या दाव्यात किती तथ्य आहे? यावरुन तर्क-वितर्कांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirror Work Dupatta: नवरात्रीत दिसा स्टायलिश आणि ट्रेंडी; मिरर वर्क दुपट्टा सेटचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स पाहा

Maharashtra News Live Update: दुष्काळजन्य परिस्थितीतही शेतकऱ्यांची जिद्द; नाशिकमध्ये कांदा लागवडीला सुरुवात

Ration Card Update : मोठी बातमी! ऑक्टोबरपासून 1.58 कोटी रेशन कार्ड होणार तात्पुरते बंद; तुमचं कार्ड तर नाही ना?

PM Narendra Modi : "हनुमान चालीसा म्हटली अन्.." फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार पीएम मोदींशी संवाद साधताना झाले भावुक; पाहा Video

Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT