Kolhapur News Saam Tv
Video

Kolhapur News | कोल्हापुरात मध्यरात्री तरुणांचा धुमाकूळ, चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या!

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय.

Saam TV News

Kolhapur News | कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय.मद्यधुंद तरुणांनी रात्री हातात तलवारी घेऊन दहशत माजवली आहे.कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरातील ही घटना असून,या टोळक्यांनी चार चाकी गाड्यांची देखील तोडफोड केलीये.तसेच या मद्यधुंद तरुणांनी गाडीवर दगडफेक करत गाडीच्या काचा देखील फोडल्याआहेत.कोल्हापुरातील मद्यधुंद तरुणांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.हातात तलवारी घेऊन मद्यधुंद अवस्थेत तरुणांनी राजेंद्र परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय.सदर या घटनेसंदर्भात पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT