Mercedes-Benz company Invest in Maharashtra Saam TV
Video

Mercedes-Benz महाराष्ट्रात गुंतवणूक करणार

Mercedes-Benz News Today: Mercedes-Benzच्या गुंतवणुकीबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती देत ट्वीट केलं आहे.

Saam TV News

Mercedes-Benz महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. Mercedes-Benz ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रात ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यासह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

SCROLL FOR NEXT