Devendra Fadnavis Saam TV
Video

BJP Meeting News: राजधानी दिल्लीतील भाजपच्या बैठकीआधीच मुंबईत खलबतं?

भाजपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे. त्याआधीच महाराष्ट्रात राजकीय खलबतांना उधान आलं आहे.

Saam TV News

भाजपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे. त्याआधीच महाराष्ट्रात राजकीय खलबतांना उधान आलं आहे. काल उशीरा रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली. बैठकीत तब्बल दीड तास चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात आणि मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधीच संभाव्य मंत्र्यांची यादी घेवून फडणवीस आज दिल्लीतल्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार होणार, दिवस चांगला जाणार

LPG cylinder : झोलझपाटा बंद! ओटीपी नाही तर LPG गॅस सिलिंडर नाही, नवा नियम काय?

Viral Video: चाट खाताय तर सावध व्हा; चप्पल घालून बटाटे स्वच्छ करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Pune : कारवाई कमी अन् कर्मचाऱ्याची "हवा"च जास्त, पुणे महापालिकेच्या रिलस्टारची जोरदार चर्चा

Pune : पुण्यात भयंकर अपघात, चिमुकल्या बहीण-भावाला ट्रेम्पोनं चिरडलं, हसत्या-खेळत्या घरावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT