Ghatkopar Hoarding News | Saam Tv News
Video

Ghatkopar Hoarding News | मुख्यमंंत्री ऑन फिल्ड! घाटकोपर दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्र्यांची भेट

Ghatkopar Hoarding News | घाटकोपर होर्डिग दुर्घटनास्थळवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल, मृतांना मदतीचं आश्वासन

Saam TV News

घाटकोपर येथे रमाबाई नगरात हायवे होर्डींग पेट्रोलपंपावर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत शेकडो लोक पेट्रोलपंपाखाली अडकल्याचं सांगण्यात येतंय. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि किरीट सोमय्या यांनी पाहणी केली. घटनास्थळावर अजूनही बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT