Hasan Mushrif News |  Saam Tv News
Video

Hasan Mushrif News | रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांवर मुश्रीफ काय बोलले?

Hasan Mushrif News | पुणे अपघात प्रकरणावर वेद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणावर वेद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दीली आहे. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलले गेले. या प्रकरणात जे डॉक्टर दोषी आढळले त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. अशा घटना यानंतर घडणार नाही. असं आश्वासनही हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिलं. तसेच ब्लड सॅम्पल बदलणं ही फार दुर्दैवी घटना आहे. यात जो कुणी आरोपी आढळेलं त्याला राज्य सरकार पाठिशी घालणार नाही. असा विश्वास मुश्रीफांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ₹2,000 मिळवायचे असतील तर आताच करा ही 3 कामे; अन्यथा अडकू शकतो हप्ता

Chocolate Cake Cookies: चॉकलेट केक आणि कुकीजचा भन्नाट कॉम्बो! घरी बनवा मऊ आणि क्रंची चॉकलेटी केक कुकीज

Maharashtra News Live Update: बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

Vastu Shastra : स्वयंपाक घरात देवघर असावे की नसावे? वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT