Medha Kulkarni On Baramati and amol mitkari story Saam Tv
Video

Medha Kulkarni On Baramati | मी म्हटलं, "त्या स्टेजवर मी येणार नाही!" कुलकर्णींचा बारामतीचा किस्सा!

Medha Kulkarni On Baramati | आपल्या पुरोहितांची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरींसोबत मी स्टेजवर बसणार नाही. खासदार मेधा कुलकर्णी यांनीच बारामतीच्या सभेचा सांगितला किस्सा...

Saam TV News

मंत्र्याची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही, असा पवित्रा आपण मिटकरींच्या बाबतीत बारामतीमधील एका सभेत घेतला होता.. मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते. त्या स्टेजवर मी येणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा असे, म्हणत अमोल मिटकरींच्या बाबतचा हा किस्सा स्वतः खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलाय. सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्यांनी बारामतीच्या सभेचा किस्सा सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमातले वाद मिटतील, कामात होणार प्रगती; ५ राशींचं नशीब फळफळणार

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT