Mayuri Jagtap saam tv
Video

Vaishnavi Hagwane: सासऱ्याने मारले, कपडे फाडले, केस उपटले नंतर...; मयूरी जगतापचा खळबळजनक आरोप|VIDEO

Mayuri Jagtap: हगवणे कुटुंबियाची थोरली सून मयूरी जगतापने हावरट कुटुंबियावर धक्कादायक आरोप केला आहे. सासू,सासरे आणि नणंदने अक्षरशः केस उपटले आणि कपडे फाडले असा सनसनीट आरोप मयूरीने केला आहे.

Omkar Sonawane

हगवणे कुटुंबियाची थोरली सून मयूरी जगताप यांनी साम टीव्हीशी बातचीत करताना धक्कादायक बाब सामोर आणली आहे. पती घरी नसताना पण दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदामपणे मारहाण केली जायची. सासऱ्याने मारले, माझे केस उपटले आणि माझे कपडे फाडले असा सणसणीत खुलासा मयूरीने केला आहे.

आज मी जिवंत आहे तर फक्त पतीमुळे आहे. वैष्णवीचे आई वडील जेव्हा यायचे तेव्हा ते माझ्या बद्दल विचारायचे पण हगवणे कुटुंब त्यांना सांगत नव्हते आणि आम्हाला दोघींना बोलूनही देत नव्हते. सासू, सासरे आणि नंदेकडून वैष्णवीला अतिशय जब्बर मारहाण केली जायची असेही मयूरीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2: 'जेलर 2' च्या शेवटच्या ५ मिनिटांत मोठा ट्विस्ट! विजय सेतुपतीच्या एंट्रीमुळे तिसऱ्या भागाची रंगली चर्चा

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Namo Shetkari Yojana : दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० येणार! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Vijay Khairnar : मालेगावच्या चिमुकलीला अखेर न्याय! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT