Matheran Saam TV
Video

Matheran : दोन दिवसांत माथेरानमध्ये तब्बल ५० हजार पर्यटकांची प्रचंड गर्दी | VIDEO

Matheran Tourist: विकेंडला माथेरानात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अवघ्या 2 दिवसात माथेरानात 50 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा सुरु होताच नागरिकांची पावले गड-किल्ले, धबधबे, डोगराळ भागाच्या दिशेने वळताना दिसतात. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जवळच असलेले माथेरान हे पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण ठरत आहे. निसर्गसौंदर्य, हिरवाई, धुके आणि आल्हाददायक हवामानामुळे माथेरान हे पावसाळी पर्यटनासाठी सर्वोत्तम पर्याय मानलं जाते.

विकेंडच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी अवघ्या दोन दिवसांत माथेरानमध्ये तब्बल ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरानात येतो आणि निसर्गाचा आस्वाद घेत असतो. शनिवार आणि रविवारच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हॉटेल्स, लॉजिंग्स आणि स्थानिक व्यवसायांनाही या गर्दीचा मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट होत आहे. माथेरानमध्ये पर्यटकांची वाढती संख्या पाहता स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT