MASSIVE FIRE AT RAMESH DYEING SHOP IN PUNE: GOODS DESTROYED Saam Tv
Video

Pune Fire: पुण्यातील प्रसिद्ध रमेश डाईंग दुकानाला भीषण आग|VIDEO

Sadashiv Peth Blaze Destroys Stock: पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या प्रसिद्ध रमेश डाईंग दुकानाला भीषण आग लागली. दुकानातील शालेय साहित्य, रेनकोट आणि जॅकेट्स जळून खाक झाले, मात्र कर्मचाऱ्यांना काही इजा नाही.

Omkar Sonawane

पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या रमेश डाईंग या प्रसिद्ध दुकानाला आज सव्वा बारा वाजता भीषण आग लागली. दुकानाच्या शेवटच्या मजल्यावर ज्या ठिकाणी दुकानाचा गोडाऊन आहे त्या ठिकाणी आग लागल्यामुळे दुकानातील साहित्य जळून खाक झाले. शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू तसेच रेनकोट जॅकेट वस्तूंचे हे प्रसिद्ध दुकान आहे. सुदैवाने दुकानातील कुठल्याही कर्मचाऱ्याला यामध्ये काही झालं नाही. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र आठ मोठी असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोण पाहायला मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minister Gogawale Video: शिंदेसेनेच्या आमदारानंतर मंत्र्यावर कॅशबॉम्ब, दळवींनंतर गोगावलेंचा नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ

Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT