Fire breaks out at Daivat Old Age Home in Sambhajinagar; staff rescue 40 elderly residents safely. saam tv
Video

वृद्धाश्रमाला भीषण आग; ४० ज्येष्ठ नागरिकांची सुखरूप सुटका|VIDEO

Fire At Old Age Home In Sambhajinagar Jatwada Area: छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा परिसरातील दैवत वृद्धाश्रमात लागलेल्या भीषण आगीत ४० ज्येष्ठ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा परिसरातील दैवत वृद्धाश्रमात रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. गॅस टंचाईमुळे गेल्या काही दिवसांपासून आश्रमात चुलीवर स्वयंपाक केला जात होता. त्याच चुलीतील ठिणगीमुळे ही आग भडकली आणि काही वेळातच तिने रौद्ररूप धारण केले. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने कारवाई केल्यामुळे आश्रमात राहणाऱ्या सुमारे ४० ज्येष्ठ नागरिक आणि मनोरुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या आगीत काही प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT