Devotees crowd Sant Gajanan Maharaj Temple in Shegaon amid Diwali holidays; all guest houses packed with pilgrims. Saam Tv
Video

Sant Gajanan Maharaj Temple: दिवाळी आणि सुट्यांमुळे शेगावात भाविकांची प्रचंड गर्दी|VIDEO

Massive Rush Of Devotees In Shegaon: दिवाळी आणि सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर शेगावात लाखो भाविकांची गर्दी उसळली आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल झाले असून सर्व गेस्ट हाऊस आणि भक्तनिवास हाऊसफुल झाले आहेत.

Omkar Sonawane

दिवाळी आणि सलगच्या सु्टीमुळे देशाभरातून लाखो भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी शेगावात बघायला मिळत आहे. शेगावातील रस्त्या रस्त्यावर देशभरातून आलेल्या भाविकांनी पर्यटकांची गर्दी फुलून दिसत आहे. राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात शेगाव शहरात संत गजानन महाराजांच्या दर्शनाला दाखल होत आहे. शेगाव शहरातील सर्व गेस्ट हाऊस आणि भक्तनिवास हाउसफुल झालं असून पुढील आठवडाभर शेगाव शहरात मोठी गर्दी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT