Walking Benefits: वजन कमी करण्यासाठी जॉगिंग करताना कोणत्या चुका करु नयेत?

Shruti Vilas Kadam

खूप कमी वेळ चालणे

दररोज फक्त 10-15 मिनिटे चालल्यास फारसा फरक पडत नाही. किमान 30-45 मिनिटे वेगात चालणे आवश्यक आहे.

Walking Benefits | SaamTv

खूप हळू चालणे

साधं फेरफटका मारण्यापेक्षा ब्रिस्क वॉक (थोड्या वेगात चालणे) अधिक प्रभावी असते. हृदयाचे ठोके वाढतील इतक्या वेगात चालावे.

Walking Benefits | Saam Tv

चालताना मोबाईल वापरणे

मोबाईल वापरल्याने गती कमी होते आणि लक्ष विचलित होते. यामुळे कॅलरी बर्न कमी होते.

walking benefits | goggle

चुकीचे शूज वापरणे

योग्य स्पोर्ट्स शूज नसल्यास पाय दुखणे, गुडघेदुखी होऊ शकते. आरामदायक आणि सपोर्ट देणारे शूज निवडा.

Walking Benefits | Canva

आहाराकडे दुर्लक्ष करणे

फक्त चालून वजन कमी होत नाही. जंक फूड, साखरयुक्त पदार्थ टाळणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.

Walking Benefits

पाणी कमी पिणे

चालताना आणि नंतर पुरेसे पाणी न पिल्यास शरीर थकते आणि मेटाबॉलिझम कमी होतो.

walking benefits | goggle

सातत्य नसणे

कधी चालणे, कधी नाही असे केल्यास परिणाम दिसत नाहीत. आठवड्यात किमान 5 दिवस नियमित चालणे गरजेचे आहे.

morning walk. | canva

Dry Skin Makeup Tips: ड्राय त्वचेवर मेकअप करताना कोणत्या चुका करु नयेत? कसा करावा परफेक्ट मेकअप

Makeup Tips
येथे क्लिक करा