Dry Skin Makeup Tips: ड्राय त्वचेवर मेकअप करताना कोणत्या चुका करु नयेत? कसा करावा परफेक्ट मेकअप

Shruti Vilas Kadam

डीप मॉइश्चरायझिंगने सुरुवात करा

मेकअप करण्यापूर्वी हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावा. त्वचेला ५-१० मिनिटे मॉइश्चर शोषू द्या. त्यामुळे बेस स्मूद बसतो.

Makeup Tips Foundation

हायड्रेटिंग प्रायमर वापरा

सिलिकॉन-हेवी प्रायमर टाळा. त्याऐवजी ड्यूई किंवा हायड्रेटिंग प्रायमर वापरा, ज्यामुळे त्वचा ग्लोइंग दिसते.

Makeup Tips | Saam Tv

लिक्विड किंवा क्रीम फाउंडेशन निवडा

मॅट फाउंडेशन टाळा. लिक्विड किंवा क्रीम बेस्ड फाउंडेशन वापरा आणि ब्यूटी ब्लेंडरने हलक्या हाताने ब्लेंड करा.

Highlighter Makeup Tips | GOOGLE

क्रीम कंसीलर वापरा

डोळ्याखाली कोरडेपणा असल्यास लिक्विड/क्रीम कंसीलर वापरा. जास्त पावडर वापरणे टाळा.

Makeup Tips Foundation

क्रीम ब्लश आणि हायलाइटर

पावडर ब्लशऐवजी क्रीम ब्लश वापरा. क्रीम हायलाइटर त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो.

Makeup Tips Foundation

कमी प्रमाणात सेटिंग पावडर

फक्त T-zone वर हलकी पावडर लावा. संपूर्ण चेहऱ्यावर पावडर लावल्यास त्वचा अधिक ड्राय दिसू शकते.

Makeup Tips Foundation

सेटिंग स्प्रेने फिनिशिंग

शेवटी हायड्रेटिंग सेटिंग स्प्रे वापरा. यामुळे मेकअप लॉन्ग लास्टिंग राहतो आणि त्वचा फ्रेश दिसते.

Makeup Tips

Basundi Puri Recipe: सणासाठी करा खास स्वादिष्ट बासुंदी पुरी रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

Basundi Puri Recipe | Saam tv
येथे क्लिक करा