OBC leader Laxman Hake leading a protest march in Baramati against the Maratha reservation GR. Saam Tv
Video

Laxman Hake: चुलीत घाला तो जीआर" – लक्ष्मण हाके यांचा बारामतीत आक्रमक मोर्चा|VIDEO

Political Impact Of Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. बारामतीतून मोर्चाला सुरुवात करत लक्ष्मण हाके यांनी “चुलीत घाला तो जीआर” असा संतप्त पवित्रा घेतला आहे.

Omkar Sonawane

सरकारने मराठा समाजासाठी अध्यादेश काढला.

मनोज जरांगे यांची मागणी सरकारने मान्य केली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतप्त; बारामतीत मोर्चा काढला.

“चुलीत घाला तो जीआर” म्हणत हाके यांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.

मराठा आरक्षणाचा सरकारने आध्यादेश काढल्यानंतर आता ओबीसी नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे गेल्या 2 वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे याची मागणी करत होते. त्यानंतर त्यांनी पांच दिवस मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण करत हैद्राबाद गॅझेटीयरनुसार मराठवाडामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. ही मागणी सरकारने मान्य करत अध्यादेश काढला. यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीमधून मोर्चाला सुरुवात केली आणि या जीआरचा जोरदार निषेध केला. चुलीत घाला तो जीआर असा आक्रमक पवित्रा आता हाके यांनी घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant: 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेसाठी राखी सावंतची लक्झरी तयारी; दुबईतून घेतला 'इतक्या' लाखांचा डिझायनर ड्रेस

Mumbai-Pune Missing Link: मुंबई पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन लांबणीवर जाणार; युद्धामुळे कामावर परिणाम

Maharashtra News Live Update: जगातील उष्ण शहरांच्या यादीमध्ये वर्ध्याचा समावेश

मोठी बातमी! कैसे हराया फेम सहर शेखचे नगरसेवक पद जाणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

High Income Job: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

SCROLL FOR NEXT