Manasvi Choudhary
आजकाल तरूण अशा नोकऱ्या निवडतात ज्यामध्ये मेहनत असली तरी चालेल पण शिक्षणाची अट नसावी.
पूर्वी लोक चांगली नोकरी मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यायचे, अभ्यास करायचे मात्र आजकाल असे नाही. कष्टापेक्षा स्मार्ट वर्क यावर विश्वास ठेवून नोकरी निवडली जाते.
जर तुमचेही शिक्षण कमी असेल आणि तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरी हव्या असतील तर तुम्ही कोणते कोर्स केले पाहिजेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सध्याच्या AI च्या युगात डिजिटल मार्केटिंगचा कोर्स महत्वपूर्ण आहे. ३ ते ६ महिन्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता.
सध्या फोटो एडिंटिंगला मोठी डिमांड आहे त्यामुळे तुम्ही ग्राफिक डिझायनर कोर्स निवडू शकता सहा महिन्याचा कोर्स तुम्ही करू शकता.
डेटा अॅनालिटिक्स ही आज सर्वोत्तम नोकरीपैंकी एक आहे. डेटा अॅनालिटिक्स ६ ते ९ महिन्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपनीत काम मिळू शकते.
ज्यांना शिक्षणात रस नाही अश्यांनी इलेक्ट्रिक माध्यम रिपेरिंग म्हणजेच हार्डवेअरचा कोर्स करा यातून चांगले उत्पन्न मिळते.
next: Shweta Tiwari Photos: चाळीशीतही श्वेता तिवारीच्या सौंदर्याचा जलवा! ब्लॅक डिझायनर ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटो