Manasvi Choudhary
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी फोटोशूटमुळे कायमच लक्ष वेधून घेते.
श्वेताने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी श्वेताने ब्लॅक डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
गळ्यात नेकलेस, हिऱ्याचे कानातले आणि मिनिमल मेकअप असा तिने लूक केला आहे.
हटके स्टायलिश लूकमुळे श्वेता तिवारी कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
केस मोकळे ठेवून श्वेताने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत ज्यात तिचं सौंदर्य खुपच सुंदर दिसत आहे.
श्वेताचे हे नवीन फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.