Manoj Jarange Patil Saam Tv
Video

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र समितीची बैठक, मनोज जरांगेंना निमंत्रण, तोडगा निघणार का?

Maratha leader Manoj Jarange Patil News : छत्रपती संभाजीनगर येथे कुणबी प्रमाणपत्र समितीची बैठक आज होणार. मनोज जरांगे पाटील व शिष्टमंडळाला प्रशासनाने निमंत्रित केलं. विभागीय आयुक्तालयात बैठक, सर्व जिल्हाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार.

Namdeo Kumbhar

छत्रपती संभाजीनगर : कुणबी प्रमाणपत्र समितीच्या बैठकीचं मनोज जरांगे यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. विभागीय आयुक्त कार्यालयात आज ११ वाजता बैठक होणार आहे. विभागातील सर्व जिल्हाधिकारी बैठकीला ऑनलाइन हजर असतील. बैठकीसाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाला प्रशासनाने निमंत्रित केले..नेमके कोणते निर्णय घेण्यात येणार, याकडे लक्ष लागलंय.

कुणबी प्रमाणपत्र संशोधन समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षते खालील समितीची आज विभागीय आयुक्तालयात बैठक होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून जरांगे आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. आंदोलनासाठी त्यांचे सध्या जिल्हा दौरे सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर जरांगे व शिष्टमंडळाने प्रशासनाचे निमंत्रण स्वीकारून आयुक्तालयात बैठकीला हजेरी लावल्यास नेमके कोणके निर्णय घेण्यात येणार, याकडे लक्ष लागलेय. शिंदे समितीने छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांत तहसीलनिहाय अभिलेखांची गेल्या २ दिवसांत माहिती घेऊन तहसील व भूमी अभिलेख कार्यालयातील जुन्या अभिलेखांची पडताळणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Heart Attack: झोप पूर्ण होत नाहीये? रात्रीत येऊ शकतो हार्ट अटॅक, जाणून घ्या लक्षणे

Cyclone Shakti Alert: शक्ती चक्रीवादळाचा मुंबईला फटका बसणार का? VIDEO

Shreyas Iyer : लेट आला पण थेट उपकर्णधार झाला! भारताचा भावी Captain ठरला? श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी

Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप

Maharashtra Live News Update : भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT