Samata Parishad activists raising slogans during protest in Buldhana against Maratha reservation GR Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करा; समता परिषदेचे जोरदार निदर्शने|VIDEO

Buldhana Samata Parishad: बुलढाणा येथे समता परिषदेच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैद्राबाद गॅझेटीयरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर आता ओबीसी नेते हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळताय. राज्यभरात आता ठिकठिकाणी याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी जीआर काढल्याने राज्यातील ओबीसी आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करावा, मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून देण्यात येऊ नये या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेकडून निदर्शने करण्यात येत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून निघाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

Maharashtra Live News Update : किशोरी पेडणेकरांकडून महापौर सोडतीवर आक्षेप

BMC Mayor: मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

Single Strip Blouse Designs: ब्लाऊजची फक्त एकच पट्टी, साडीवर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजचे 5 स्टायलिश पॅटर्न

SCROLL FOR NEXT