Maratha protest on uddhav thackeray outside house marathi batmya Saam TV
Video

Special Report : उद्धव ठाकरे भेटले, राजकारण पेटले, मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात

Maratha Reservation News Today: मराठा ठोक मोर्चाचा मातोश्रीबाहेर ठिय्या...उद्धव ठाकरे भेटले आणि राजकारण पेटले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज दिवसभरात एक महत्त्वाचं आंदोलन चर्चेत आहे. ते म्हणजे मातोश्रीवर मराठा आंदोलकांनी यावेळेस आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारल्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले होते आणि ठाकरेंच्या घरावर त्यांनी मोर्चा काढला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या मोर्चेकरेंची भेट घेतली खरी...मात्र या आंदोलनावरून राजकारण जोरदार तापलं आहे. नेमकं मातोश्रीच्या अंगणात काय घडलं? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT