ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी, त्वचेवरील डाग काही काळ झाकण्यासाठी अनेकजण मेकअप करतात.
अनेक महिला दररोज ऑफिसला, कॉलेजला किंवा घराबाहेर जाताना मेकअप करतात, परंतु यामुळे त्वचेवर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा रॅशेज येणे अशा समस्या होऊ शकतात.
दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा रॅशेज येणे अशा समस्या होऊ शकतात.
तज्ज्ञांचे मते, मेकअप केल्याने त्वचा सूर्यकिरण जास्त प्रमाणत शोषते. जेणेकरुन मुक्त रॅडिकल्स तयार होऊ शकतात, यामुळे सुरकुत्या वाढतात आणि स्कीन एजिंग होते.
तज्ञ्ज्यांच्या मते, दररोज मेकअप करु नये. पार्टी किंवा खास कार्यक्रमाला मेकअप करावे.
तुमच्या स्कीन टाइपनुसार योग्य प्रोडक्ट्स वापरा. तुमचे मेकअप ब्रश किंवा स्पंज वेळोवेळी स्वच्छ करा. तसेच झोपण्यापूर्वी फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे.