Manoj Jarange addressing Maratha protest at Azad Maidan after government assurance on Hyderabad Gazette. Saam Tv
Video

Maratha Reservation: राजे तुमचा शब्द अंतिम.. तुम्ही 15 दिवस बोलले, मी एक महिना वेळ देतो, मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? VIDEO

Manoj Jarange Statement On Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचे आश्वासन दिले असून जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला अखेर यश मिळाल असून मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे सांगितले. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केले.

मागच्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा समाजाचा आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्राचा कानकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हा मुंबईत धडकला होता. यानंतर सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आणि आज अखेर मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि अन्य समितीचे नेते आझाद मैदान येथे भेटायला गेले आणि एक तासाभरात हैद्राबाद गॅझेटीयर लागू करणार असे आश्वासन दिली. तसेच सातारा गॅझेटीयरसाठी 15 दिवस वेळ द्या असे शिवेंद्रराजे म्हणाले, त्यावेळी जरांगे म्हणाले राजे तुमचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. आम्ही तुम्हाला एक महिना वेळ देतो असे मनोज जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्याच्या अनुदानात मोठी वाढ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

Hema Malini Birthday: हेमा मालिनी यांनी चित्रपटात काम करण्यासाठी नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Men's health checkup: वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांनी 'या' चाचण्या करूनच घ्याव्यात; या गोष्टींवर लक्ष ठेवा

Maharashtra Live News Update: पालघर - बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळती

SCROLL FOR NEXT