Heavy police and RAF deployment at CSMT station amid Maratha protest tension. Saam Tv
Video

Maratha Protester: सीएसएमटीवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त; RAF-SRPF फोर्स दाखल, आंदोलनस्थळी परिस्थिति काय ? VIDEO

RAF And SRPF Deployed At CSMT: मुंबई सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलनामुळे रॅपिड अॅक्शन फोर्स आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर आंदोलकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

हायकोर्टाने आंदोलकांना 3 वाजेपर्यंत मुंबई सोडण्याचा आदेश दिला.

सीएसएमटी परिसरात RAF आणि SRPFचा मोठा पोलीस बंदोबस्त.

आंदोलकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

महिला आंदोलकांनी आंदोलन दीर्घकाळ सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

मराठा आंदोलकांना 3 पर्यंत मुंबई सोडण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर सीएसएमटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला आहे. रॅपिड अॅक्शन फोर्स, एसआरपीएफ फोर्स देखील आल्या आहे. यानंतर मराठा बांधवांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. मुंबईमध्ये राहणारे लोक काय हायकोर्टाची परवानगी घेऊन राहत आहे का? आम्ही आमच्या हातानी कचरा साफ केला आहे. तरी देखील प्रशासन आम्हाला आंदोलन करू देत नाहीये. जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तीन महीने जरी थांबायची वेळ आली तरी आम्ही थांबू शकतो असा इशारा महिला मराठा आंदोलकांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT