pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक, एकत्रित आल्यावर मोठ्या मुद्द्यांवर चर्चा|VIDEO

Maratha Community Takes Stand Against Dowry: वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यात संतपाची लाट उसळली आहे. वैष्णवीला हगवणे कुटुंबाने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तसेच तिचा छळ हा हुंडा आणि पैशासाठी केला आणि या कारणामुळे यामुळे तिने स्वतःला संपवले. यानंतर मराठा समाज हा एकवटला आहे. याच पार्श्वभूमीवर आज पिंपरीमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली.

मराठा समाजातील लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाजाचा एकवटला आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत हुंडा बंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून, मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लग्नाती अवा चा सव्वा खर्च टाळणे, हुंडा न देणे, हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार टाकणे आणि सामुक विवाह सोहळे आयोजित करणे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT