एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Manasvi Choudhary

कोरफड जेल

कोरफड जेल त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. बऱ्याच महिला घरगुती उपाय म्हणून चेहऱ्यासाठी कोरफड जेलचा वापर करतात.

Aloe Vera for Face

चेहरा स्वच्छ होतो

रात्री चेहऱ्याला कोरफड जेल लावल्याने चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते.

Night Skincare Routine

धूळ, घाण कमी होण्यास मदत होते

रात्री चेहऱ्याला कोरफड जेल लावल्याने चेहऱ्यावरची धूळ, घाण कमी होण्यास मदत होते.

Natural Moisturizer

चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो

चेहऱ्याला कोरफड जेल लावल्याने चेहरा मॉईश्चरायझ होतो. चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो.

Aloe Vera Benefits

चेहरा स्वच्छ धुवून जेल लावा

चेहऱ्याला रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.

Remove Face Dirt

जेल लावून मसाज करा

कोरफड जेल लावल्यानंतर चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा.

Aloe Vera For Skin Benefits

कोरफड जेल लावा

चेहऱ्यावर रात्रभर कोरफड जेल ठेवा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

GlowingSkin | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Moringa Powder Benefits For Weight Loss
येथे क्लिक करा..