पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Manasvi Choudhary

शेवग्याची पाने

शेवग्याची पाने आरोग्यासाठी सूपरफूड मानली जातात. वजन कमी करण्यासाठी ते रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही वापर करू शकता.

Moringa Powder Benefits

मोरिंगा पावडर

शेवग्यांच्या पानांना इंग्लिशमध्ये मोरिंगा पावडर म्हणतात.

Moringa Powder Benefits For Weight Loss

ही पावडर दुधामध्ये मिक्स करून प्या

मोरिंगा पावडर तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता. ही पावडर तुम्ही दुधामध्ये सकाळी रिकाम्यापोटी प्या.

Moringa Powder Benefits For Weight Loss

वजन कमी होण्यास मदत

सकाळी रिकाम्यापोटी दुधामध्ये शेवगांच्या पानांची पावडर मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

Weight Loss | pinterest

पौष्टिक गुणधर्म

शेवगांच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, ई, बी असते. तसेच कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते.

Moringa Powder Benefits For Weight Loss

पोटाला आलेली सूज करते कमी

पोटाला आलेली सूज तसचे पचनक्रिया बिघडल्यास तुम्ही शेवग्यांच्या पानांचा रस करून प्या.

Moringa Powder Benefits For Weight Loss | pinterest

चरबी पेशी तयार होण्याचा वेग मंदावतो

शेवगांच्या पानांमधील आयसेथियोसायनेट्स शरीरात नवीन चरबी पेशी तयार होण्याचा वेग मंदावतात यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

Weight Loss | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: लोणावळ्यापेक्षा भारी आहे 'हे' ठिकाण! एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

Malshej Ghat Picnic Spot
येथे क्लिक करा..