Badlapur News SaamTV
Video

VIDEO : बदलापूर पालिकेत राडा; पाहा काय आहे प्रकरण

Badlapur News : शिवरायांच्या पुतळ्याच्या उभरणीमध्ये भ्रष्टाचार केल्याने मराठा समाजाने बदलापूरच्या पालिकेत राडा केला आहे.

Saam Tv

बदलापूर पालिकेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या उभरणीमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. यावेळी बांधकाम विभागाला नोटांचं तोरण लावून निषेध करण्यात आला.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बदलापूर पालिकेत राडा घातल्याची घटना घडली आहे. शिवरायांचा पुतळा उभारणीत बदलापूर पालिकेच्या बांधकाम विभागाने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी थेट बादलापूरच्या पालिकेत जाऊन राडा केला. यावेळी बांधकाम विभागाच्या दाराला पैशांच्या नोटांचं तोरण बांधण्यात आलं. त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या दालनात देखील नोटा फेकण्यात आल्या आहेत. मात्र पोलिसांनी अडवल्यानंतर आणि समजूत काढल्यानंतर कार्यकर्ते काहीसे शांत झालेले दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

SCROLL FOR NEXT