Ajit Pawar News Saam TV
Video

Ajit Pawar News: महायुतीत अजित पवार एकटे ? सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरताना महायुतीतील अनेक नेते अनुपस्थित

आज सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु यावेळी महायुतीतील अनेक नेते अनुपस्थित होते. त्यामुळे आता महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत कि काय? अशी शंका वर्तवली जात आहे

Saam TV News

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले होते . आता त्यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्याची मोठी बातमी समोर येत आहे. परंतु उमेदवारी अर्ज भरताना फक्त राष्ट्रवादीचेच नेते उपस्थित होते भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अनुपस्थित होते त्यामुळे आता महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत कि काय? अशी शंका वर्तवली जात आहे. त्याच्यापुर्वी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जात होते परंतु त्यांनी माध्यमांसमोर येऊन नाराज नसल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT