Manoj Jarange Saam Tv
Video

Manoj Jarange: बीडमधून जरांगेंची तोफ धडाडणार, आज निर्णायक सभा; नेमकं काय बोलणार?

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची मांजरसुंब येथे अंतिम निर्णायक सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेच्या माध्यमातून ते पुन्हा सरकारला इशारा देणार आहेत.

Priya More

मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची मांजरसुंब येथे अंतिम निर्णायक सभा होणार आहे. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी २९ तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे. तत्पूर्वी बीडच्या मांजरसुंबा परिसरात आज मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक इशारा बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे राज्य सरकारला अंतिम इशारा देणार आहेत. अवघ्या काही तासांमध्ये या बैठकीला सुरुवात होणार असून मनोज रंग याच मंचावरून राज्य सरकारला शेवटचा अंतिम निर्णायक इशारा देणार आहेत. सर्व मराठा बांधवांच्या नजरा मनोज जरांगे यांच्या निर्णायक इशाऱ्याकडे लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT