Maratha protesters forced to shift towards CSMT after hotels and toilets shut at Azad Maidan. Saam Tv
Video

Manoj Jarange: आझाद मैदानावर जेवण बंद, शौचालयाला कुलूप; मनोज जरांगे भडकले, VIDEO

Manoj Jarange Accuses Government: मनोज जरांगे यांनी आझाद मैदान येथून सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनकर्त्यांना जेवणाचे हॉटेल बंद, शौचालयाला कुलूप आणि पाणी न देण्याचा आरोप करत इंग्रजपेक्षाही मोठे सरकार असल्याची घणाघाती टीका केली.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांनी आझाद मैदान येथून पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. मराठा समाजाच्या मुलांना त्रास देऊ नये. त्यांना खाण्यासाठी दुकाने चालू ठेवावीत. तसेच पिण्यासाठी पाण्याची सोय करू द्यावी.अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. तसेच एक दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका. मी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, सरकार भंगार डाव खेळत आहे. जेवणाचे हॉटेल बंद आहे. शौचालयला कुलूप लावलेत म्हणून आंदोलक सीएसएमटी स्टेशनमध्ये गेलेत. तुम्ही पाणी देत नाही, शौचालय देत नाही मग इंग्रजपेक्षा मोठे आहेत अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी सरकारवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

SCROLL FOR NEXT