Maratha leader Manoj Jarange spotted in a stylish look wearing sunglasses and riding a horse in Beed on Diwali. Saam Tv
Video

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Dhananjay Munde Manoj Jarange Controversy: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिवाळीच्या दिवशी हटके लूकमध्ये घोडेस्वारी करत सर्वांचे लक्ष वेधले. काळा गॉगल लावून त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज एक हटके लूक पाहायला मिळाला. दिवाळीच्या निमित्ताने सकाळपासूनच अनेक लोक त्यांना भेटायला आले होते. याचवेळी भीष्मा चव्हाण या व्यक्तीने जरांगे यांच्यासाठी घोडा आणला होता. मनोज जरांगे यांनी घोड्यावर बसत सरपंचच्या शेतात फेरफटका मारला आणि घोडेस्वारीचा आनंद देखील घेतला. डोळ्यांवर काळा गॉगल लावून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना डिवचले.

काल बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी माझा चष्मा आवडत असेल तर घेऊन जा,ओपन की नाही माहित नाही असं म्हणत नाव न घेता जरांगे पाटलांवरती टीका केली होती. यावरच आज जरांगे यांनी मुंडे यांना डिवचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT