Manoj Jarange delivering a fiery speech attacking Dhananjay Munde during Santosh Deshmukh’s death anniversary event in Beed. Saam Tv
Video

धनंजय मुंडे राक्षसाची पैदास, कुणी केली जहरी टीका? VIDEO

Manoj Jarange Call Dhananjay Munde a Demon Breed:संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पुण्यतिथीवर मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला. “ही राक्षसाची सुद्धा नसलेली पैदास कोणाची?” असा थेट सवाल करत त्यांनी मुंडेंवर गंभीर आरोप केले.

Omkar Sonawane

बीडच्या मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाल. या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हा सुन्न झाला आणि लोकांमध्ये आज ही संतापाची लाट आहे. संतोष देशमुखांच्या पुण्यतिथि कार्यक्रमाप्रसंगी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले, सरळ नाव घ्यायचे तर डाव टाकतोय ते म्हणजे धनंजय मुंडे. कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झाले नाही. देवाच्याकाळात देखील सूर्य मावळल्यावर युद्ध थांबायचे. त्यावेळी राक्षससुद्धा नियम पाळायचा. ही पैदासाच नेमकी कोणाची? राक्षसाची सुद्धा नसावी. वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचे घर जरी उजाडल. एखाद्याच्या घरी एवढे मोठे संकट आले. तरी ही तुम्ही त्या भाषेत बोलत असाल तर आम्ही मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाहीये, फक्त आम्ही संयमाने घेतो आहे. त्याचा गैरफायदा तू घेऊ नको असा एकेरी शब्दात मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT