VIDEO: सर्वपक्षीय आमदारांना Manoj Jarange Patil यांचं 'हे' आवाहन? Saam TV
Video

VIDEO: सर्वपक्षीय आमदारांना Manoj Jarange Patil यांचं 'हे' आवाहन?

Manoj Jarange Patil on Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात जंगी रॅली, मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे सरकारने आणि विरोधकांनी स्पष्ट करावं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात जंगी रॅली पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटलांनी 13 तारखेचा अल्टीमेंटम सरकारला दिला आहे. या दौऱ्याला आम्ही न्यान म्हणून बघत आहोत. छगन भुजबळ यांनी जातीवाद वाढवला आहे. तो आम्हाला कमी करायचा आहे म्हणून आम्ही रॅली काढत आहोत. छगन भुजबळांना मतं मात्र मराठ्यांची लागतात पण मराठ्यांना आरक्षण द्यायच्या ते विरोधात आहेत. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार की नाही याबाबत स्पष्ट कराव असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. सरकार आणि विरोधी पक्ष डाव रचतायत का असं समाजाला वाटायला लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

भाजप आमदारानं भररस्त्यातच रिक्षाचालकाला कानफटवलं, VIDEO

SCROLL FOR NEXT