Manoj Jarange Patil School Name In Solapur Saam TV
Video

Solapur News: मनोज जरांगे पाटील यांचं शाळेला नाव देण्याचा पहिला मान सोलापूर जिल्ह्याला

Solapur News Today: बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव जय जगदंब शिक्षण संस्थेने केलाय. मनोज जरांगे पाटील यांना संस्थेने नावाबद्दलची अनुमती मिळावी. यासाठी अंतरवाली सराटी येथे जाऊन पत्र दिलं आहे.

Saam TV News

बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव जय जगदंब शिक्षण संस्थेने केला. मनोज जरांगे पाटील यांना संस्थेने नावाबद्दलची अनुमती मिळावी, यासाठी अंतरवाली सराटी येथे जाऊन पत्र दिलं आहे. त्यासोबतच जरांगे पाटील यांना नामांकरण सोहळ्याचं सुद्धा निमंत्रण संस्थेने कडून देण्यात आलं आहे.  याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिक्षण संस्थेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील हे स्वतः या नामकरण सोहळ्याला उपस्थित असणार असल्याचं शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके सांगितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT