Special Report : Manoj Jarange Patil यांचा विधानसभेचा प्लॅन फिस्कटला? SAAM TV
Video

Special Report : Manoj Jarange Patil यांचा विधानसभेचा प्लॅन फिस्कटला?

Manoj jarange Patil On Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याबाबतचा 29 ऑगस्टला होणारा निर्णय आता पुढे ढकलला आहे. विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदलल्याचं बोललं जातंय, मात्र जरागेंनी नेमकं कशामुळे घोषणा लांबणीवर टाकली? नेमकं काही बिनसलं की जरांगेंची यामागे गुप्त रणनीती आहे, यावरचा हा रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याबाबतचा 29 ऑगस्टला होणारा निर्णय आता पुढे ढकलला आहे. विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदलल्याचं बोललं जातंय.

एकीकडे सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केलीये. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे जेव्हा निवडणूकीची तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ असं म्हणत जरांगेंनी आपला प्लॅन पुढे ढकललाय. मात्र जरागेंनी नेमकं कशामुळे घोषणा लांबणीवर टाकली? नेमकं काही बिनसलं की जरांगेंची यामागे काही गुप्त रणनीती आहे पाहूयात या खास रिपोर्ट मधून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT