Manoj Jarange Patil In Jalna News Saam TV
Video

Manoj Jarange Patil News | आरक्षण दिलं नाही तर... जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil News | पोलिसांंनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आज उपोषणाला बसले आहेत. यावेळी पोलिसांनीही तगडा बंदोबस्त केलाय.

Saam TV News

अंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे उपोषण करण्यावर ठाम आहेत. शिवाय या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. या सगळ्या आंदोलनावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: फिटनेस क्विन मलाइका अरोराचं वय नक्की किती?

Puran Poli Ice Cream Recipe : सणासुदीला आवर्जून घरी ट्राय करा पुरणपोळी आईस्क्रीम, फॉलो करा सिंपल रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवल्याने काय होते? फायदे की तोटे

Kajal Smudge Tips: काजळ लावल्यावर लगेच पसरतं? मग या ५ टिप्स वापराच, डोळे दिसतील सुंदर अन् टपोरे

Stomach Cancer Symptoms: पोटात खूपच दुखतय? करू नका दुर्लक्ष, असू शकतं कॅन्सरचं हे लक्षण

SCROLL FOR NEXT