Manoj Jarange Patil Full PC In Chhatrapati Sambhajinagar Saam TV
Video

Manoj Jarange Patil Full PC: सत्तापरिवर्तन करायला आलोय, जरांगे पाटलांचं मोठं विधान

Manoj Jarange Patil News Today | मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली.

Saam TV News

सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी कराव. या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या. राजकारण करायचं नाही. आरक्षण न दिल्यास विधानसभा लढवणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Election : महाराष्ट्रात विधानसभेच्या २ जागांसाठी निवडणुका जाहीर, मतदान कधी? निकालाची तारीख स्पष्ट

Maharashtra Live News Update: भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT