Manoj Jarange Patil andolan in jalna  Saam TV
Video

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांचं आज अंतरवालीत उपोषण!

Manoj Jarange Patil News Today : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आजपासून सुरूवात होणार आहे. पण त्यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Saam TV News

परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणाऱ्यावर ठाम आहेत. आज मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहेत. पण त्यांच्या या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अंतरवालीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भात निवेदन दिलं होतं. विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि ग्रामपंचायतीच्या कामात होणारा अडथळा लक्षात घेता परवानगी नाकारण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वळसंगमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, 5 आरोपी अटकेत

मोरपंखाची थीम; गणपती मखरसाठी सुंदर आणि आकर्षक सजावट

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! दीड महिना कोरडा गेला, ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज, IMD ने काय दिला इशारा?

Political News : शिंदेंसेनेच्या नेत्याला अटक, घराबाहेर सापडली ड्रग्सने भरलेली बॅग; राजकारणात खळबळ

Pune Bank Scam : पुण्यात बँकेत महाघोटाळा! तब्बल ३४.७७ कोटींचा दरोडा; पोलिसांच्या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT