Manoj Jarange addressing the Maratha community at Azad Maidan, Mumbai, declaring his fearless stand for reservation. Saam Tv
Video

Manoj Jarange: सरकारने गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे भडकले|VIDEO

Manoj Jarange Vow For Maratha Reservation: मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे. गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही, मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल लावूनच मैदान सोडेन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांचा मुंबई आझाद मैदानावर ठाम निर्धार

“गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही,” असे जाहीर वक्तव्य

गुलाल लावूनच विजय साजरा करून मैदान सोडणार असा निर्धार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू

सरकारने गोळ्या जारी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे. पण मागे हटणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे. पण हटायाला तयार नाहीये. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचा नाही आणि आपली मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य करायचे नाही असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानातून मराठा समाजाला केले. आज सकाळपासून मुंबईमध्ये भगवं वादळ धडकलं आहे. ओबीसीतून आरक्षण पाहिजेच असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: गुलाबी साडी अन् नाकात नथ; जान्हवी कपूरचा मराठमोळा लूक पाहिलात का?

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला लवकरच होणार सुरुवात

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाला मिळाली एका दिवसाची मुदतवाढ

Maharashtra Politics : राज्यात मनसेला खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

भाजपचा माजी आमदार, तत्कालीन पोलीस अधीक्षक, ९ कॉन्स्टेबलसह १४ जणांना जन्मठेप; २०१८ मध्ये घडलेलं नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT