Manoj Jarange during his indefinite hunger strike at Azad Maidan, Mumbai, demanding Maratha reservation. Saam Tv
Video

Manoj Jarange: आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही; मनोज जरांगेंचा ठाम निर्धार|VIDEO

Manoj Jarange’s Firm Stand: मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले.

आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला.

मराठा आणि कुणबी एक आहेत असा जीआर काढण्याची मागणी.

हैदराबाद व सातारा गॅझेटीयर तातडीने लागू करण्यावर ठाम आग्रह.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करायला सुरुवात केली आहे. तसेच जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत येथून हालणार नाही असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी केला असून ते म्हणाले, आमची सरकारला एकच विनंती आहे. मराठा आणि कुणबी एक आहे असा जीआर काढा. हैदराबाद गॅझीटीयर लागू करून त्याची अमलबजावणी करा. सातारा संस्थेच गॅझेटीयरसुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी आम्हाला तात्काळ पाहिजे. या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा भाजप आमदाराने घेतला धसका

Maharashtra Politics : राज्यात मनसेला खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

भाजपचा माजी आमदार, तत्कालीन पोलीस अधीक्षक, ९ कॉन्स्टेबलसह १४ जणांना जन्मठेप; २०१८ मध्ये घडलेलं नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मराठा आरक्षणाची मागणी घटनेला धरून, पण...; कायदेतज्ज्ञांनी महत्वाचा पेच सांगितला

SCROLL FOR NEXT