Manoj Jarange Patil News Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil News | जरांगेंना आंदोलनाची परवानगी नाकारली! जरांगे पाटील काय निर्णय घेणार?

मनोज जरांगेंना पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. उद्यापासून जरांगेंचा उपोषणाचा इशारा दिला आहे.

Saam TV News

अंतरवला सराटी : मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांच्या उद्याच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अंतरवली सराटीत जरांगेंचं आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत. अंतरवलीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तसेच आजूबाजूच्या गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही परवानगी नाकारली आहे.मराठा समाज हा मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे या पार्श्वभूमिवर मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT