Manoj Jarange Patil  Saam tv
Video

Manoj Jarange Patil : विधानसभेसाठी अखेर डाव टाकला, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेने राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, VIDEO

Manoj Jarange Patil on assembly election : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी अखेर डाव टाकला आहे. नोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेने राजकीय पक्षांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

सांगली : मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. विधानसभेत अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. २९ ऑगस्ट समाजाची बैठक होईल, त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

'आगामी विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. सर्व ठिकाणी उमेदवार अपक्ष उभे करणाक आहे. पक्षात गट पाडले आहेत. त्याप्रमाणे समाजातही गट पाडले आहेत. विदर्भ, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्र अशी गटबाजी समाजात करण्यात आली आहे. पण मराठा समाज एक आहे. आरक्षण मिळालं नाही तर त्यांचा राज्यात सुफडासाफ होणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत महायुतीचा तिढा सुटणार का? शिवसेना-भाजपनं १३ नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

Heart Attack in Winter : हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा धोका, या शहरात १०० जणांचा मृत्यू

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्याागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

SCROLL FOR NEXT