Manikrao kokate News SAAM TV
Video

Manikrao Kokate Video: माणिकराव कोकाटेंचा सरकारला घरचा आहेर; नेमंक काय म्हणाले?

Jyoti Kalantre

माणिकराव कोकाटे म्हणाले, मंत्री नीट काम करत नाहीत, आपापसांतच स्पर्धा करतात. मंत्र्यांचं नेमंक काय सुरु आहे त्यांनाच कळेना. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन आमदारांना काम मार्गी लावण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केली आहे. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी देखील सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महायुती सरकार सर्वात भ्रष्ट सरकार आहे असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT