Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

साम टिव्ही

मेष

सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची शक्यता आहे. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल. एखादी महत्वाची वार्ता कानावर येईल.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

जोडीदाराची साथ लाभेल. वादविवाद टाळावेत.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कोणत्याही व्यक्तीची सहकार्याची अपेक्षा नको. व्यवसायात सुयश लाभेल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

काहींचं वैचारिक परिवर्तन होईल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

दिवसभरात जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येण्याची चिन्हे आहेत. आध्यात्मिक प्रगती राहील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनू

आज जुनी येणी वसूल होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवावीत.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

उत्साह वाढवणारी एखादी घटना घडेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

दिखावा टाळा, जसे आहात तसेच जगण्याचा प्रयत्न करा. आर्थिक मदतीचे अनेक दरवाजे उघडू शकतात.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : म्हाडाची किती घरे कुठे धूळखात पडली? महत्वाची माहिती आली समोर

Mhada House | Saam tv
येथे क्लिक करा